For Offline B,C,D,E,F Forms, after notarization of Form pay the penalty/fees online. Thereafter submit covering letter with Rs.5/- court fee stamp, concern Form, Certified Copy of deed, Blank Stamp paper of Rs.10/- or above valuation to the concern office. Fees Receipt will be generated in your login only after above documents are submitted in concern office.
ऑफलाईन नमुना ब, क, ड, ई, फ नोटरी केल्यानंतर ऑनलाईन फी/दंड भरण्यात यावा. त्यानंतर रु. 5/- च्या कोर्ट फी स्टँप सहित अग्रेषन पत्र, मुळ नमुना, भागीदारी पत्राची झेरॉक्स प्रमाणित प्रत व रु. 10/- चा कोरा मुद्रांक कागद इत्यादी कागदपत्रे संबंधीत कार्यालयात दाखल करावी. कागदपत्रे संबंधीत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्या लॉगीन मध्ये फी/दंडाची पावती तयार (Generate) होईल.