Registration of Firms

Government of Maharashtra

3. THE PROCEDURE TO BE FOLLOWED AFTER THE ONLINE PAYMENT OF FEES FOR INSPECTION OF FIRM:-

    For Inspection pay fees online. After payment of fees, submit the application for inspection to the concern office. Fees Receipt will be generated in your login after submission of application in concern office.

3. भागीदारी संस्थेच्या निरीक्षणासाठी फी ऑनलाईन भरल्यानंतर करावयाची कार्यवाही :-

    भागीदारी संस्थेच्या निरीक्षणासाठी फी ऑनलाईन भरण्यात यावी. त्यानंतर भागीदारी संस्थेच्या निरीक्षणासाठीचा अर्ज सबंधीत कार्यालयात दाखल करावा. अर्ज संबंधीत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्या लॉगीन मध्ये फीची पावती तयार (Generate) होईल.

Payment of Inspeaction for manually registered Firms

*
*
*
*
*